Help Page
जय भवानी इलेक्ट्रिकल्स वर आपले स्वागत आहे!
आम्ही आपल्या खरेदीचा अनुभव अधिक सोपा व सोयीस्कर बनवण्यासाठी येथे सर्व आवश्यक माहिती मराठीत देत आहोत.
मार्गदर्शन व्हिडीओ
खाली दिलेल्या लिंकवरून आपण विविध ट्यूटोरियल्स पाहू शकता, जे आपल्याला वेबसाइट वापरणे, प्रॉडक्ट शोधणे, खरेदी प्रक्रिया, पेमेंट, ऑर्डर ट्रॅकिंग इत्यादी समजून घेण्यास मदत करतील.
सर्व व्हिडीओ येथे पहा:
jaybhavanielectricals.in/tutorials (सर्व व्हिडीओ मराठीत)
Available Tutorials:
प्रॉडक्ट कसे शोधावे?
प्रॉडक्ट आपल्या कार्टमध्ये कसे जोडायचे?
बिल आणि इनव्हॉईस कसे मिळवावे?
मोबाईलवरून खरेदी कशी करावी?
शिल्लक सामान माघारी करण्यासाठी पिक अप बुकिंग?
इलेक्ट्रीशियन कसा शोधावा?
इलेक्ट्रीशियन म्हणून नोंदणी कशी करावी?
आमच्याशी संपर्क साधा
जर तुम्हाला अजूनही काही अडचण असेल तर कृपया आमच्याशी संपर्क करा:
ईमेल: support@jaybhavanielectricals.in
फोन: +91-9325569324
Live Chat: वेबसाईटवर उजव्या बाजूला असलेल्या ‘Chat’ आयकॉनवर क्लिक करा
तुमचं सहकार्य महत्त्वाचं आहे!
जय भवानी इलेक्ट्रिकल्स मध्ये ग्राहक हा आमच्या सेवेचा केंद्रबिंदू आहे. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहोत.