Contact us..

नमस्कार...

आम्ही जय भवानी इलेक्ट्रिकल्स मध्ये आपले स्वागत करत आहे..

सदरच्या वेब साईट च्या माध्यमातून आम्ही आपल्याकरिता इलेक्ट्रिकल मटेरीअल खरेदीचे एक नवीन मध्यम घेऊन आलो आहोत. ज्याच्या द्वारे आपण आपल्या घरासाठी किवा साईट साठी लागणारे सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल मटेरीअल अगदी घरबसल्या खरेदी करू शकता ते हि अगदी योग्य भावात.

ग्राहक सेवा

+91 9325569324

मटेरीअल संदर्भात कोणत्याही शंकेच्या निराकरणासाठी वरील क्रमांकावर संपर्क साधा.

तुमच्या ऑर्डरसाठी मदत हवी आहे?

तुमचा आवश्यक मटेरीअल चा फोटो आम्हाला खालील नंबर वर whatsapp करा.

Office

जय भवानी इलेक्ट्रिकल्स
हौसाई प्लाझा, छ. शिवाजी महाराज चौक, कराड रोड,
वडूज 415 506

Phone +91 9325569324
jbelectricals513@gmail.com